●मुख्यपृष्ठ●
● ब्लॉग विषयी ●
माझी ओळख
वारणा ज्ञानपीठ
५ वी शिष्यवृत्ती
● इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती ●
प्रश्नमाला भाग - १
http://gopalsurywanshi.blogspot.in/2016/08/blog-post.html
s2
s3
● Sample2 ●
s1
s2
s3
● Sample3 ●
s1
s2
s3
● Sample4 ●
s1
s2
s3
वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......
Saturday, 20 August 2016
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
प्रश्नमाला भाग - ३
पृथ्वी भोवती कशाचे आवरण असते ?
जालावरण
शिलावरण
हवा
वातावरण
पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे ?
२/३
१/३
३/३
४/५
पृथ्वीवरील जमिनीचा थर कोणता ?
जीवावरण
शिलावरण
वातावरण
जलावरण
सर्वात मोठा खंड कोणता ?
युरोप
आशिया
उत्तर अमेरिका
अंटार्क्टिका
सर्वात लहान खंड कोणता ?
आशिया
युरोप
ऑस्ट्रेलिया
उत्तर अमेरिका
लहान जलाशयाला काय म्हणतात ?
समुद्र
तळे
ओढा
नदी
बाष्प या पाण्याच्या थराला काय म्हणतात ?
शिलावरण
वातावरण
जलावरण
जीवावरण
ज्या अवस्थेत सजीव असतात , त्या आवरणाला काय म्हणतात ?
जीवावरण
वातावरण
शिलावरण
जलावरण
पृथ्वी भोवती असणाऱ्या आवरणाला काय म्हणतात ?
शिलावरण
वातावरण
जलावरण
जीवावरण
पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे ?
७२%
७१%
७४%
७३%
चला निकाल पाहूया .........
Newer Post
Older Post
Home