●मुख्यपृष्ठ●
● ब्लॉग विषयी ●
माझी ओळख
वारणा ज्ञानपीठ
५ वी शिष्यवृत्ती
● इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती ●
प्रश्नमाला भाग - १
http://gopalsurywanshi.blogspot.in/2016/08/blog-post.html
s2
s3
● Sample2 ●
s1
s2
s3
● Sample3 ●
s1
s2
s3
● Sample4 ●
s1
s2
s3
वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......
Sunday, 21 August 2016
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
प्रश्नमाला भाग - ५
प्रामाणिकपणा आपली काय आहे ?
ताकद
प्रगती
वैशिष्ट्य
सहिष्णूता
सामाजिक जीवनात सर्वाना कशाची गरज आहे ?
प्रगतीची
ताकदीची
सहकार्याची
सहिष्णुतेची
प्रामाणिकपणा मुळे माणूस कसा बनतो ?
श्रेष्ठ
निर्भय
विश्वासू
प्रामाणिक
विविधतेचे जतन कशामुळे होते ?
संघर्षामुळे
सहकार्यामुळे
साहिष्णुतेमुळे
निर्भयामुळे
सार्वजनिक प्रश्नाबाबत निर्णय कोण घेते ?
सरपंच
सरकार
मोठी माणसे
आपण सर्वजन
आपला आत्मविश्वास केव्हा ढासळतो ?
असहकार्यामुळे
अप्रामाणिकपणामुळे
चुकीमुळे
विश्वासूपणामुळे
आपले सामाजिक जीवन कशामुळे कशामुळे समृद्ध बनते ?
विविधतेमुळे
समानतेमुळे
सहिष्णुतेमुळे
निर्भायामुळे
फसवणूक न करणे हे सुद्धा कशाचे लक्षण आहे ?
सहकार्याचे
प्रामाणिकपणाचे
विश्वासूपणाचे
समानतेचे
आपल्यालाही इतरांच्या कशाची गरज लागते ?
सहकार्याची
मदतीची
वेळेची
१ व २ बरोबर
आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे काय ?
भेदभाव
संस्कार
प्रामाणिकपणा
सहिष्णुता
चला निकाल पाहूया....
Newer Post
Older Post
Home