●मुख्यपृष्ठ●
● ब्लॉग विषयी ●
माझी ओळख
वारणा ज्ञानपीठ
५ वी शिष्यवृत्ती
● इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती ●
प्रश्नमाला भाग - १
http://gopalsurywanshi.blogspot.in/2016/08/blog-post.html
s2
s3
● Sample2 ●
s1
s2
s3
● Sample3 ●
s1
s2
s3
● Sample4 ●
s1
s2
s3
वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......
Thursday, 18 August 2016
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती
प्रश्नमाला भाग - १
आकाशातील वस्तूंना काय म्हणतात ?
भूगोल
खगोलीय वस्तू
भूगोलीय वस्तू
खगोल
सूर्याला जवळचा ग्रह कोणता ?
मंगळ
बुध
पृथ्वी
गुरु
खालीलपैकी कोणती खगोलीय वस्तू आहे ?
पृथ्वी
चंद्र
चांदण्या
वरील पैकी सर्व.
चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ?
चांदण्या
तारे
ग्रह
चंद्र
ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात ?
तारे
ग्रह
चंद्र
काहीच नाही.
सूर्य हा एक ............... आहे ?
तारा
ग्रह
अवकाश
प्रकाश
खलील पैकी कोणता ग्रह नाही ?
सोम
मंगळ
बुध
गुरु
चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे ?
पृथ्वी
मंगळ
नेप्चून
प्लुटो
लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?
उपग्रह
ग्रह
तारे
बटुग्रह
सूर्यमालेत कशाचा समावेश होतो ?
ग्रह
उपग्रह
बटुग्रह
वरील पैकी सर्व.
धन्यवाद !!!!!
Newer Post
Older Post
Home