वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Saturday, 20 August 2016

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - २


  1. वस्तूच्या स्वत: भोवती फिरण्याला काय म्हणतात ?

  2. परिवलन
    फिरणे
    परिभ्रमण
    आस/अक्ष

  3. वस्तू ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते त्याला काय म्हणतात ?

  4. रेष
    पृथ्वी
    आस/अक्ष
    परिभ्रमण

  5. वस्तूच्या दुसऱ्या भोवती फिरण्याला काय म्हणतात ?

  6. परिवलन
    परिभ्रमण
    फिरणे
    सूर्य

  7. पृथ्वीचा आस कसा आहे ?

  8. कललेला
    सरळ
    वाकडा
    आडवा

  9. पृथ्वीच्या वरच्या ध्रुवाला काय म्हणतात ?

  10. पश्चिम ध्रुव
    पूर्व ध्रुव
    दक्षिण ध्रुव
    उत्तर ध्रुव

  11. पृथ्वीच्या खालच्या ध्रुवाला काय म्हणतात ?

  12. पश्चिम ध्रुव
    पूर्व ध्रुव
    दक्षिण ध्रुव
    उत्तर ध्रुव

  13. पृथ्वीच्या दोन भाग करणाऱ्या रेषेला काय म्हणतात ?

  14. रेष
    विषुवृत्त
    आस
    ध्रुव

  15. पृथ्वीच्या एका परीभ्रमानासाठी किती दिवस लागतात ?

  16. ३७८/३७९
    ११५/११६
    ३६५/३६६
    ५६३/५६४

  17. पृथ्वी स्वत: भोवती फिरत फिरत कोण भोवती फिरते ?

  18. चंद्र
    मंगळ
    बुध
    सूर्य

  19. उत्तर गोलार्धावर दिनमान केव्हा जास्त असतो ?

  20. २२ मार्च ते २३ सप्टेंबर
    ३ जानेवारी ते १२ मार्च
    १८ मे ते १ सप्टेंबर
    ८ मार्च ते १२ जून

चला निकाल पाहूया.....