वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Friday, 25 November 2016

ई-गव्हनर्स प्रशिक्षण उत्साहात संपन्न............

ई-गव्हनर्स प्रशिक्षण उत्साहात संपन्न............


आज २५/११/२०१६ रोजी विद्यामंदिर कोळगाव येथे उत्साहात संपन्न झाले.प्रशिक्षणाचे प्रथम सत्रात शाहुवाडी तालुक्याचे गटशिक्षणाकारी श्री.आर.डि. पाटील साहेब यांनी तंत्र शिक्षणाची आवश्यकता व तंत्रस्नेही बनण्याचे आवाहन यावेळी केले.या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र ग्रुप अडमिनचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण वाठोरे सर यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.