- प्रश्नमाला भाग - १http://gopalsurywanshi.blogspot.in/2016/08/blog-post.html
- s2
- s3
Thursday, 30 April 2020
Wednesday, 20 November 2019
माझी शाळा
अ,आ,इ,ई बघताना,
पुन्हा कविता गाताना,
तुझ्या कडेने जाताना,
खिचडी भात दिसला की,
तुझी वाट आठवते......!!१!!
पावसाळातल्या त्या होड्या,
मित्रांच्या उनाड खोड्या,
उशिरा येणारांना छड्या,
घन-घन घंटा वाजली की,
तुझी वाट आठवते......!!२!!
अंगण सारवून नटताना,
चौकोन आयात आखताना, शनिवारी लवकर निघताना,
प्रार्थनेच्या आवाजात रमलो की,
तुझी वाट आठवते......!!३!!
गोळ्या बिस्किटं खाताना,
दाती तोडून तुकडे होताना,
गुरुजी पाहून मान झुकताना,
पाखरांचे परतीचे थवे दिसले की,
तुझी वाट आठवते......!!४!!
✍श्री.सूर्यवंशी जी. बी.
वाडा, मो-९६०४१८१८८२
अ,आ,इ,ई बघताना,
पुन्हा कविता गाताना,
तुझ्या कडेने जाताना,
खिचडी भात दिसला की,
तुझी वाट आठवते......!!१!!
पावसाळातल्या त्या होड्या,
मित्रांच्या उनाड खोड्या,
उशिरा येणारांना छड्या,
घन-घन घंटा वाजली की,
तुझी वाट आठवते......!!२!!
चौकोन आयात आखताना, शनिवारी लवकर निघताना,
प्रार्थनेच्या आवाजात रमलो की,
तुझी वाट आठवते......!!३!!
गोळ्या बिस्किटं खाताना,
दाती तोडून तुकडे होताना,
गुरुजी पाहून मान झुकताना,
पाखरांचे परतीचे थवे दिसले की,
तुझी वाट आठवते......!!४!!
✍श्री.सूर्यवंशी जी. बी.
वाडा, मो-९६०४१८१८८२
Subscribe to:
Posts (Atom)

