वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Sunday, 21 August 2016

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती


इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - ५


  1. प्रामाणिकपणा आपली काय आहे ?

  2. ताकद
    प्रगती
    वैशिष्ट्य
    सहिष्णूता

  3. सामाजिक जीवनात सर्वाना कशाची गरज आहे ?

  4. प्रगतीची
    ताकदीची
    सहकार्याची
    सहिष्णुतेची

  5. प्रामाणिकपणा मुळे माणूस कसा बनतो ?

  6. श्रेष्ठ
    निर्भय
    विश्वासू
    प्रामाणिक

  7. विविधतेचे जतन कशामुळे होते ?

  8. संघर्षामुळे
    सहकार्यामुळे
    साहिष्णुतेमुळे
    निर्भयामुळे

  9. सार्वजनिक प्रश्नाबाबत निर्णय कोण घेते ?

  10. सरपंच
    सरकार
    मोठी माणसे
    आपण सर्वजन

  11. आपला आत्मविश्वास केव्हा ढासळतो ?

  12. असहकार्यामुळे
    अप्रामाणिकपणामुळे
    चुकीमुळे
    विश्वासूपणामुळे

  13. आपले सामाजिक जीवन कशामुळे कशामुळे समृद्ध बनते ?

  14. विविधतेमुळे
    समानतेमुळे
    सहिष्णुतेमुळे
    निर्भायामुळे

  15. फसवणूक न करणे हे सुद्धा कशाचे लक्षण आहे ?

  16. सहकार्याचे
    प्रामाणिकपणाचे
    विश्वासूपणाचे
    समानतेचे

  17. आपल्यालाही इतरांच्या कशाची गरज लागते ?

  18. सहकार्याची
    मदतीची
    वेळेची
    १ व २ बरोबर

  19. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे काय ?

  20. भेदभाव
    संस्कार
    प्रामाणिकपणा
    सहिष्णुता

चला निकाल पाहूया....

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती


इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - ४


  1. परिसर म्हणजे काय ?

  2. बाग
    आपली घरे
    आसपासची जागा
    पावसाची सर

  3. पदार्थ कुजावण्याचे काम कोण करते ?

  4. जीव
    प्राणी
    सूक्ष्मजीव
    कीटक

  5. सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली तर पर्यावरणाचे काय राखले जाते ?

  6. सूक्ष्मजीव
    स्वच्छता
    संतुलन
    वनस्पती

  7. वनस्पतिनी तयार केलेला ऑक्सिजन कुठे जातो ?

  8. वातावरण
    शिलावरण
    जीवावरण
    जलावरण

  9. सजीव निर्जीव या मध्ये परस्परामध्ये काय घडत असते ?

  10. चक्र
    अन्नसाखळी
    देवाण घेवाण
    अन्न्जाळे

  11. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न कशातून मिळवतात ?

  12. पर्यावरणातून
    वातावरणातून
    जलावारणातून
    शिलावरणातून

  13. पर्यावरणातील बरेचसे सजीव काय खातात ?

  14. मुंग्या
    किडे
    वनस्पती
    अळ्या

  15. एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो त्याला काय म्हणतात ?

  16. परजीवी
    परपोषी
    स्वयंपोषी
    परावलंबी

  17. खालील पैकी कोणता वातावरणाचा थर नाही ?

  18. स्थितांबर
    जलांबर
    अयनांबर
    तपांबर

  19. अन्नसाखळीचा आधार घटक कोणता ?

  20. निर्जीव
    सजीव
    वनस्पती
    प्राणी

चला उत्तर पाहुया ........

Saturday, 20 August 2016

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती


इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - ३


  1. पृथ्वी भोवती कशाचे आवरण असते ?

  2. जालावरण
    शिलावरण
    हवा
    वातावरण

  3. पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे ?

  4. २/३
    १/३
    ३/३
    ४/५

  5. पृथ्वीवरील जमिनीचा थर कोणता ?

  6. जीवावरण
    शिलावरण
    वातावरण
    जलावरण

  7. सर्वात मोठा खंड कोणता ?

  8. युरोप
    आशिया
    उत्तर अमेरिका
    अंटार्क्टिका

  9. सर्वात लहान खंड कोणता ?

  10. आशिया
    युरोप
    ऑस्ट्रेलिया
    उत्तर अमेरिका

  11. लहान जलाशयाला काय म्हणतात ?

  12. समुद्र
    तळे
    ओढा
    नदी

  13. बाष्प या पाण्याच्या थराला काय म्हणतात ?

  14. शिलावरण
    वातावरण
    जलावरण
    जीवावरण

  15. ज्या अवस्थेत सजीव असतात , त्या आवरणाला काय म्हणतात ?

  16. जीवावरण
    वातावरण
    शिलावरण
    जलावरण

  17. पृथ्वी भोवती असणाऱ्या आवरणाला काय म्हणतात ?

  18. शिलावरण
    वातावरण
    जलावरण
    जीवावरण

  19. पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे ?

  20. ७२%
    ७१%
    ७४%
    ७३%

चला निकाल पाहूया .........

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - २


  1. वस्तूच्या स्वत: भोवती फिरण्याला काय म्हणतात ?

  2. परिवलन
    फिरणे
    परिभ्रमण
    आस/अक्ष

  3. वस्तू ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते त्याला काय म्हणतात ?

  4. रेष
    पृथ्वी
    आस/अक्ष
    परिभ्रमण

  5. वस्तूच्या दुसऱ्या भोवती फिरण्याला काय म्हणतात ?

  6. परिवलन
    परिभ्रमण
    फिरणे
    सूर्य

  7. पृथ्वीचा आस कसा आहे ?

  8. कललेला
    सरळ
    वाकडा
    आडवा

  9. पृथ्वीच्या वरच्या ध्रुवाला काय म्हणतात ?

  10. पश्चिम ध्रुव
    पूर्व ध्रुव
    दक्षिण ध्रुव
    उत्तर ध्रुव

  11. पृथ्वीच्या खालच्या ध्रुवाला काय म्हणतात ?

  12. पश्चिम ध्रुव
    पूर्व ध्रुव
    दक्षिण ध्रुव
    उत्तर ध्रुव

  13. पृथ्वीच्या दोन भाग करणाऱ्या रेषेला काय म्हणतात ?

  14. रेष
    विषुवृत्त
    आस
    ध्रुव

  15. पृथ्वीच्या एका परीभ्रमानासाठी किती दिवस लागतात ?

  16. ३७८/३७९
    ११५/११६
    ३६५/३६६
    ५६३/५६४

  17. पृथ्वी स्वत: भोवती फिरत फिरत कोण भोवती फिरते ?

  18. चंद्र
    मंगळ
    बुध
    सूर्य

  19. उत्तर गोलार्धावर दिनमान केव्हा जास्त असतो ?

  20. २२ मार्च ते २३ सप्टेंबर
    ३ जानेवारी ते १२ मार्च
    १८ मे ते १ सप्टेंबर
    ८ मार्च ते १२ जून

चला निकाल पाहूया.....

Thursday, 18 August 2016

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती

प्रश्नमाला भाग - १


  1. आकाशातील वस्तूंना काय म्हणतात ?

  2. भूगोल
    खगोलीय वस्तू
    भूगोलीय वस्तू
    खगोल

  3. सूर्याला जवळचा ग्रह कोणता ?

  4. मंगळ
    बुध
    पृथ्वी
    गुरु

  5. खालीलपैकी कोणती खगोलीय वस्तू आहे ?

  6. पृथ्वी
    चंद्र
    चांदण्या
    वरील पैकी सर्व.

  7. चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ?

  8. चांदण्या
    तारे
    ग्रह
    चंद्र

  9. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात ?

  10. तारे
    ग्रह
    चंद्र
    काहीच नाही.

  11. सूर्य हा एक ............... आहे ?

  12. तारा
    ग्रह
    अवकाश
    प्रकाश

  13. खलील पैकी कोणता ग्रह नाही ?

  14. सोम
    मंगळ
    बुध
    गुरु

  15. चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे ?

  16. पृथ्वी
    मंगळ
    नेप्चून
    प्लुटो

  17. लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?

  18. उपग्रह
    ग्रह
    तारे
    बटुग्रह

  19. सूर्यमालेत कशाचा समावेश होतो ?

  20. ग्रह
    उपग्रह
    बटुग्रह
    वरील पैकी सर्व.

धन्यवाद !!!!!